प्लेन्टॉन – ड्रेंचिंग स्पेशल

+ Free Shipping

Buy Now
प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !

कार्य :

१. मुळ्यांची लवकर व जलदपणे वाढ करते व लांबी वाढवते.

२. भरपूर प्रमाणात पांढऱ्या मुळ्यांची वाढ करते.

३.  फुटवे निघण्यास मदत करते.

४. उगवणक्षमतेचा दर प्रचंड वाढवते.तसेच रोपांची जोमदार वाढ करते.

५.  विविध अन्नद्रव्ये उचलायला मदत करते.

६. उत्पदाच्या गुणवत्तेत सुधारणा करून उत्पादनात वाढ करते.

Category:

घटक :

ह्युमिक अॅसिड,फल्विक अॅसिड,नैसर्गिक पीक वाढ संजीवके,समुद्री शेवाळ अर्क,विविध जीवनसत्वे,अॅमिनो अॅसिड पेप्टाईड चैन,सरफेक्टंट्स व सहायक सेंद्रिय विद्राव्य घटक.

पिके : सर्व प्रकारची भाजीपाला पिके,कडधान्य पीके, फळपिके,फुलपिके,पॉलीहाऊस मधील पीके ई. साठी उपयोगी

टीप: सर्व प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खतांबरोबर फवारता येते.सल्फर व कॉपर सोडून ईतर बऱ्यापैकी कीटकनाशके व बुरशीनाशके यांसोबत वापरता येते.

प्रमाण : १ लिटर/ एकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्लेन्टॉन – ड्रेंचिंग स्पेशल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
error: Content is protected !!