प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !
कार्य :
१. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पुनरुत्पादक पेशींचे विभाजन वाढवते.
२. निरोगी फुलांची संख्या व फलधारणा वाढवते.
३. फुले,पाने व फळांची गळती कमी करते.
४. फळांच्या विकासला गती येऊन फळांची संख्या वाढवते.
५. फुलोरा अवस्थेपूर्वी व सेटिंग अवस्थेत फवारणीसाठी उपयुक्त.
६. उत्पदाच्या गुणवत्तेत सुधारणा करून उत्पादनात वाढ करते.
घटक :
अॅमिनो अॅसिड पेप्टाईड चैन,फल्विक अॅसिड,नैसर्गिक पीक वाढ संजीवके,समुद्री शेवाळ अर्क, विविध जीवनसत्वे,प्रथिने,एन्झाइम्स,सरफेक्टंट्स व सहायक सेंद्रिय विद्राव्य घटक.
पिके : सर्व प्रकारची भाजीपाला पिके,कडधान्य पीके, फळपिके,फुलपिके,पॉलीहाऊस मधील पीके ई. साठी उपयोगी
टीप: सर्व प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खतांबरोबर फवारता येते.सल्फर व कॉपर सोडून ईतर बऱ्यापैकी कीटकनाशके व बुरशीनाशके यांसोबत वापरता येते.प्लेन्टॉन – फ्लॉवरिंग अंॅॅड फ्रुट सेटिंग स्पेशल वापरलेनंतर पिकांना कृत्रिम ताण येतो जो निरोगी फुलधारणेसाठी आवश्यक असतो.त्यामुळे पिके कोमेजून जातात.फवारणीनंतर पिकांना २४ तास पाणी न देता ताण द्यावा.२४ तासांनी लगेच पाणी द्यावे,जेणेकरून पिके पूर्ववत टवटवीत होतील व फुल धारणेची अवस्था सुरुवात होईल.
फवारणीसाठी प्रमाण : २-५ मिली/लिटर




Reviews
There are no reviews yet.