प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !
कार्य :
१. फळांचा आकार व वजन वाढवते.तसेच,फळांना रंग आणि चकाकी प्रदान करते.
२. सर्व फळांचा आकार एकसमान राखण्यास मदत करते.
३. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढवते.
४. अन्नद्रव्यांचे वहन व पचन सुधरावते.
५. फळांची टिकवण क्षमता सुधारते.
६. उत्पदाच्या गुणवत्तेत सुधारणा करून उत्पादनात वाढ करते.
घटक :
अॅमिनो अॅसिड पेप्टाईड चैन,फॉलिक अॅसिड,नैसर्गिक पीक वाढ संजीवके,विविध जीवनसत्वे, प्रथिने,एन्झाइम्स,सरफेक्टंट्स व सहायक सेंद्रिय विद्राव्य घटक.
पिके : सर्व प्रकारची भाजीपाला पिके,कडधान्य पीके, फळपिके,फुलपिके,पॉलीहाऊस मधील पीके ई. साठी उपयोगी
टीप: सर्व प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खतांबरोबर फवारता येते.सल्फर व कॉपर सोडून ईतर बऱ्यापैकी कीटकनाशके व बुरशीनाशके यांसोबत वापरता येते
फवारणीसाठी प्रमाण : ३-५ मिली/लिटर




Reviews
There are no reviews yet.