प्लेन्टॉन – व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्पेशल

+ Free Shipping

Buy Now
प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !

कार्य :

१. पेशी विभाजन क्रियेत वाढ करते.

२. प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढवते.

३. शाखीय वाढ व फुटवा निघण्यास मदत करते.

४. प्राथमिक व दुय्यम अन्नद्रव्ये उचलण्यास मदत करते.

५. प्रतिकूल परिस्थितीतही रोपांचे/झाडांचे आरोग्य व्यवस्थित ठेवते.

६. उत्पदाच्या गुणवत्तेत सुधारणा करून उत्पादनात वाढ करते.

Category:

प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !

कार्य :

१. पेशी विभाजन क्रियेत वाढ करते.

२. प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढवते.

३. शाखीय वाढ व फुटवा निघण्यास मदत करते.

४. प्राथमिक व दुय्यम अन्नद्रव्ये उचलण्यास मदत करते.

५. प्रतिकूल परिस्थितीतही रोपांचे/झाडांचे आरोग्य व्यवस्थित ठेवते.

६. उत्पदाच्या गुणवत्तेत सुधारणा करून उत्पादनात वाढ करते.

घटक :

ह्युमिक अॅसिड,फल्विक अॅसिड,नैसर्गिक पीक वाढ संजीवके,समुद्री शेवाळ अर्क,विविध जीवनसत्वे,अॅमिनो अॅसिड पेप्टाईड चैन,सरफेक्टंट्स व सहायक सेंद्रिय विद्राव्य घटक.

पिके :

सर्व प्रकारची भाजीपाला पिके,ऊस,मका,कडधान्य पीके, फळपिके,पॉलीहाऊस मधील पीके ई. साठी उपयोगी

टीप: सर्व प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खतांबरोबर फवारता येते.सल्फर व कॉपर सोडून ईतर बऱ्यापैकी कीटकनाशके व बुरशीनाशके यांसोबत वापरता येते.फवारणीच्या आधी जमिनीत ओल असणे आवश्यक आहे.

फवारणीसाठी प्रमाण : :२-५ मिली/लिटर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्लेन्टॉन – व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्पेशल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
error: Content is protected !!