प्लेन्टॉन – फ्रुट साईज स्पेशल

+ Free Shipping

Buy Now
प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !

कार्य :

१. फळांचा आकार व वजन वाढवते.तसेच,फळांना रंग आणि चकाकी प्रदान करते.

२. सर्व फळांचा आकार एकसमान राखण्यास मदत करते.

३. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा वेग वाढवते.

४. अन्नद्रव्यांचे वहन व पचन सुधरावते.

५. फळांची टिकवण क्षमता सुधारते.

६. उत्पदाच्या गुणवत्तेत सुधारणा करून उत्पादनात वाढ करते.

Category:

घटक :

अॅमिनो अॅसिड पेप्टाईड चैन,फॉलिक अॅसिड,नैसर्गिक पीक वाढ संजीवके,विविध  जीवनसत्वे, प्रथिने,एन्झाइम्स,सरफेक्टंट्स व सहायक सेंद्रिय विद्राव्य घटक.

पिके : सर्व प्रकारची भाजीपाला पिके,कडधान्य पीके, फळपिके,फुलपिके,पॉलीहाऊस मधील पीके ई. साठी उपयोगी

टीप: सर्व प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खतांबरोबर फवारता येते.सल्फर व कॉपर सोडून ईतर बऱ्यापैकी कीटकनाशके व बुरशीनाशके यांसोबत वापरता येते

फवारणीसाठी प्रमाण : ३-५ मिली/लिटर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्लेन्टॉन – फ्रुट साईज स्पेशल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
error: Content is protected !!