प्लेन्टॉन – फ्लॉवरिंग & फ्रुट सेटिंग स्पेशल

+ Free Shipping

Buy Now
प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !

कार्य :

१. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा पुनरुत्पादक पेशींचे विभाजन वाढवते.

२. निरोगी फुलांची संख्या व फलधारणा वाढवते.

३. फुले,पाने व फळांची गळती कमी करते.

४. फळांच्या विकासला गती येऊन फळांची संख्या वाढवते.

५. फुलोरा अवस्थेपूर्वी व सेटिंग अवस्थेत फवारणीसाठी उपयुक्त.

६. उत्पदाच्या गुणवत्तेत सुधारणा करून उत्पादनात वाढ करते.

Category:

घटक :

अॅमिनो अॅसिड पेप्टाईड चैन,फल्विक अॅसिड,नैसर्गिक पीक वाढ संजीवके,समुद्री शेवाळ अर्क, विविध  जीवनसत्वे,प्रथिने,एन्झाइम्स,सरफेक्टंट्स व सहायक सेंद्रिय विद्राव्य घटक.

पिके : सर्व प्रकारची भाजीपाला पिके,कडधान्य पीके, फळपिके,फुलपिके,पॉलीहाऊस मधील पीके ई. साठी उपयोगी

टीप: सर्व प्रकारच्या पाण्यात विरघळणाऱ्या खतांबरोबर फवारता येते.सल्फर व कॉपर सोडून ईतर बऱ्यापैकी कीटकनाशके व बुरशीनाशके यांसोबत वापरता येते.प्लेन्टॉन – फ्लॉवरिंग अंॅॅड फ्रुट सेटिंग स्पेशल वापरलेनंतर पिकांना कृत्रिम ताण येतो जो निरोगी फुलधारणेसाठी आवश्यक असतो.त्यामुळे पिके कोमेजून जातात.फवारणीनंतर पिकांना २४ तास पाणी न देता ताण द्यावा.२४ तासांनी लगेच पाणी द्यावे,जेणेकरून पिके पूर्ववत टवटवीत होतील व फुल धारणेची अवस्था सुरुवात होईल.

फवारणीसाठी प्रमाण : २-५ मिली/लिटर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्लेन्टॉन – फ्लॉवरिंग & फ्रुट सेटिंग स्पेशल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
error: Content is protected !!