प्लेन्टॉन पिकांचा न्युट्रिशन पार्टनर !
कार्य :
१. वाढ आणि उत्पन्न वाढीसाठी थेट उत्तेजन देते.
२. अतिरिक्त नत्र(N) पोषणाच्या नकारात्मक प्रभावांचा प्रतिकार करते.
३. हे स्फुरद(P) आणि पालाश (K) अपटेक वाढण्यास मदत करते.
४. जीवाणू आणि बुरशीमुळे होणाऱ्या काही वनस्पती रोगांपासून बचाव करण्यास मदत करते.
५. थ्रीप्स,स्टेम बोरर,लीफ स्पायडर मैट्स आणि विविध होपर्सचे दमन.
६. हे विविध जैविक,अजैविक पर्यावरणीय ताण कमी करते.
घटक :
सिलिका घटक,नैसर्गिक वाढ संप्रेरके, व्हिटामीन्स,फुल्विक असिड,ई.
पिके :
सर्व प्रकारची भाजीपाला पिके,ऊस,मका,कडधान्य पीके, फळपिके,पॉलीहाऊस मधील पीके ई. साठी उपयोगी.
टीप:हा प्रॉडक्ट फक्त फवारणीतून देण्यात यावा. यात सिलिकॉन असल्याने इतर कोणत्याही उत्पादनाबरोबर वापरू नये.याची फवारणी नेहमी प्लेन घ्यावी.
फवारणीसाठी प्रमाण : 3 – 5 मिली/ लि पाणी




Reviews
There are no reviews yet.